Browsing Tag

malval Taluka youth congress

Talegaon Dabhade : अमोल दाभाडे यांची मावळ तालुका युवक काँग्रेसच्या मुख्य संघटकपदी निवड

एमपीसी न्यूज- माळवाडी येथील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अँड अमोल दाभाडे यांची मावळ तालुका युवक काँग्रेसच्या मुख्य संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे युवकचे तालुकाध्यक्ष विलास मालपोटे यांनी दाभाडे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.…