Browsing Tag

mamata foundation

Pune : दृष्टीहीन व एड्सग्रस्त मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

एमपीसी न्यूज- 'पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स' (कोथरूड) मधील दृष्टिहीन विद्यार्थिनींनी आणि 'ममता फाउंडेशन (कात्रज) मधील एड्सग्रस्त मुलांनी 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला. 'हेल्पिंग हॅण्ड' ट्रस्टने शाळेच्या 120 विद्यार्थिनींना आणि 50 एड्सग्रस्त…