Browsing Tag

MAMATA JWELLERS

Pimpri : नेहरूनगरमध्ये ज्वेलर्सचे फोडले; शटर उचकटून सेंट्रल लॉकही तोडले

एमपीसी न्यूज - नेहरूनगर येथे एक ज्वेलर्सचे दुकान फोडले. दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले असून याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.नेहरूनगर येथे ममता ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. या दुकानात…