Browsing Tag

Mamta Foundation

Pune : ममता फाउंडेशनच्या अनाथ मुलांनी घेतला वॉटर पार्कचा आनंद

एमपीसी न्यूज - वेदी फार्मचे दीपक निकम यांनी पुण्यातील ममता फाउंडेशनच्या अनाथ मुलांना वॉटर पार्कची सफर घडवून आणली. भर उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना पाण्याचा थंडावा या मुलांना अनुभवता आल्याने सर्व मुले आनंदाने हरखून गेली होती.…