Browsing Tag

mamurdi

Mamurdi : टेम्पोला मिक्सरची धडक, मिक्सर गाडी चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - टेम्पोला पाठीमागून मिक्सरने (Mamurdi) जोरदार धडक दिली आहे. या अपघातात मिक्सर चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.13) मुंबई-बँगलोर महामार्गावर मामुर्डी येथे घडला आहे.याप्रकरणी गाडीचा क्लिनर अखिलेश कुमार साकेत…

Dehuroad : उत्पादन शुल्क विभागाने पकडलेल्या दारूच्या बाटल्यांवर अहमदनगरच्या कारखान्याचे बनावट लेबल

एमपीसी न्यूज - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी कार्यालयाने देहूरोड जवळील (Dehuroad) मामुर्डी येथे अवैध दारू वाहतूक प्रकरणी कारवाई केली. यामध्ये दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांवर अहमदनगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ.…

Ravet : रायझिंग मेन लिकेज, आज सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत पंपींग स्टेशन येथील (Ravet)टप्पा क्रमांक 3 व 4 च्या रायझिंग मेनला लिकेज झाल्यामुळे या लाईनवर अवलंबून असलेल्या भागातील आज (बुधवारी) सायंकाळाचा पाणीपुरवठा बंद राहील. तर, उद्या गुरुवारचा…

Mamurdi : सेवा सुविधा व कागदपत्रांची पूर्तता न केल्याप्रकरणी बिल्डरसह दहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- बिल्डिंगच्या कामाचा दर्जा सुधारण (Mamurdi )देण्यासाठी व सुरक्षा देण्याचे काम बिल्डरकडे देण्यात आले होते मात्र या संदर्भात कोणत्याही सेवा सुविधा न देत घराचे कागदपत्रांची पूर्तता न केल्याप्रकरणी बिल्डरसह दहा जणांवर देहूरोड पोलीस…

Mamurdi : पिस्टल मॅगेझीन व जिवंत काडतुसासह तरुणाला मामुर्डी येथून अटक

एमपीसी न्यूज - देहुरोड पोलिसांनी एका (Mamurdi) तरुणाला मामुर्डी येथून एक पिस्टल मॅगझीन व दोन जिवंत काडतुसासह अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) मामुर्डी येथील साईनगर रोड येथे करण्यात आली आहे.दर्शन हरिभाऊ पाटील (वय 21 रा.वडगाव…

Mamurdi : घरगुती कारणावरून मुलानेच केला आईचा खून, मुलाला अटक

एमपीसी न्यूज - घरगुती भांडणातून मुलाने 60 वर्षीय आईच्या डोक्यात (Mamurdi) लाकडी वासा घालून खून केला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री मामुर्डी येथे घडली.निळकंठ अश्रुबा शिंदे ( वय 41 रा…

Mamurdi : होम लोन गुंतवले टास्कमध्ये; इंजिनियरची 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - तेल ही गेले तूप ही गेले म्हणत (Mamurdi) एका इंजिनियर होम लोन ची चक्क 35 लाखांची रक्कम ऑनलाईन टास्कमध्ये गमावली आहे. फसवणुकीचा हा प्रकार मामुर्डी, देहूरोड येथे4 डिसेंबर 2022 ते 17 मार्च 2023 या कालवधीत घडला.सुनीलकुमार…

Mamurdi News : महापालिका मामुर्डीचा 12 मीटर रस्ता कधी विकसित करणार?

एमपीसी न्यूज - मामुर्डी येथील सर्व्हे नंबर 14, 15 व 17 पैकी मधील 12 मीटर रस्ता (Mamurdi News) विकसित करण्यास विलंब होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. हा रस्ता महापालिकेने तातडीने विकसित करण्याची मागणी नागरिकांकडून होत…

Chinchwad Bye-Election : पराभव दिसू लागल्याने भाजपकडून गुंडागर्दी – रोहित पवार

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bye-Election) पराभव दिसू लागल्याने भाजपा गुंडगिरीवर उतरू लागला आहे. शिवसेनेच्या शहरप्रमुखांवर झालेला हल्ला हे त्याचे लक्षण आहे, असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार…

Red Zone: रावेत, किवळे रेडझोन हे भाजपचेच कारस्थान – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज - दिघी-भोसरी मॅगझीन रेडझोन हद्द (Red Zone) कमी करण्याचे सत्ताधारी भाजपचे आश्वासन हवेतच विरले असून आता रावेत, किवळे, मामुर्डी आणि संपूर्ण निगडी प्राधिकरणावर`रेडझोन`ची टांगती तलवार आहे. सुमारे 70 टक्के भाग विकसीत असल्याने…