Browsing Tag

Man arrested for molesting woman

Chinchwad News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी पेपर टाकणा-या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : पेपर टाकण्यासाठी आलेल्या तरुणाने एका महिलेसोबत गैरवर्तन केले. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी पावणे आठ वाजता दळवीनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत महिलेने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पेपर टाकणा-या तरुणाला अटक केली आहे.…