Browsing Tag

Man arrested for selling gutka

Maval: गुटखा विक्री करणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज– शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा करून तसेच त्याची विक्री करणाऱ्या एकाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून पाच हजार 638 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.मोहम्मद…