Browsing Tag

man

Man : आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा – शोभा जोशी

एमपीसी न्यूज - आत्मविश्वासाने परीक्षेला आणि भावी आयुष्याला (  Man)  सामोरे जा, असा संदेश ज्येष्ठ कवयित्री आणि सेवानिवृत्त शिक्षिका शोभा जोशी यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला. जय शिवराय प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल,…

PCMC :  ‘ही’ सात गावे महापालिकेत समाविष्ट होणार? नऊ वर्षांनंतर पुन्हा चर्चा

एमपीसी न्यूज - गहुंजे, जांबे, मारूंजी, हिंजवडी, माण, नेरे आणि सांगवडे या ( PCMC ) शहराजवळील सात गावांचा महापालिकेत समावेश करावा, यासाठी 2015 मध्ये महापालिकेच्या सभेत ठराव झाला. मात्र, याबाबत गेल्या नऊ वर्षांत सात गावांच्या प्रस्तावावर…

PMRDA : पीएमआरडीएच्या दोन शैक्षणिक सुविधा भूखंडांचे होणार ई लिलाव

एमपीसी न्यूज - माण-हिंजवडी परिसरात (PMRDA) पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मौजे माण (मुळशी) येथील दोन शैक्षणिक सुविधा भूखंड 80 वर्षाच्या दीर्घ मुदतीने भाडेपट्ट्याने ई लिलावा द्वारे देण्यासाठी…

Hinjawadi : पीएमआरडीएच्या माण येथील दोन शैक्षणिक सुविधा भूखंडांचे होणार ई लिलाव

एमपीसी न्यूज : माण-हिंजवडी परिसरात पायाभूत शैक्षणिक सुविधांच्या (Hinjawadi) विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माण येथील दोन शैक्षणिक सुविधा भूखंड 80 वर्षाच्या दीर्घ मुदतीने भाडेपट्ट्याने ई लिलावा द्वारे देण्यासाठी जाहीर सूचना…

Pimpri : हिंजवडीसह ‘ही’ सात गावे लवकरच पिंपरी महापालिकेत

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या हद्दी लगत आणि विकासापासून वंचित असलेल्या हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri)  क्षेत्रात समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे…

Hinjwadi : महिलेचे फोटो व्हायरल करत बदनामी

एमपीसी न्यूज - महिलेने फोनवर बोलणे बंद केल्याने तिचे फोटो महिलेच्या नातेवाईक महिलेला पाठवून व्हायरल केले. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 6) दुपारी एक वाजताच्या…

Hinjawadi Crime : क्रिकेट ग्राऊंडची नासधूस करत ग्राउंड मालकाला दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - माण येथील खासगी क्रिकेट ग्राऊंडची (Hinjawadi Crime) नासधुस व चोरी करत ग्राऊंड मालकालाच जिवे मारण्याची व मुळशी पॅटर्न करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. यावरून दहा ते अकरा जणांच्या टोळक्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Punavale Crime News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - सकाळच्या वेळी चालण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथील…