Browsing Tag

manache shlok

Manobodh by Priya Shende Part 97 : मनोबोध भाग 97 – मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 97 -(Manobodh by Priya Shende Part 97)मुखी नाम नाही तया मुक्ती कैंचीअहंतागुणे यातना ते फुकाचीपुढे अंत येईल तो दैन्यवाणाम्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा…

Manobodh by Priya Shende Part 93 – मनोबोध भाग 93 – जगी पाहता देव हा अन्नदाता 

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 93 -(Manobodh by Priya Shende Part 93)जगी पाहता देव हा अन्नदातातया लागली तत्वता सारं चिंतातयाचे मुखी नाम घेता फुकाचेमला सांग पां रे तुझे काय वेचे…

Manobodh by Priya Shende Part 92-मनोबोध भाग 92 –  अती आदरे सर्व ही नामघोषे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 92-Manobodh by Priya Shende Part 92अती आदरे सर्व ही नाम घोषेगिरीकंदरे जाईजे दूरी दोषेहरी तिष्ठतू तोषला नामघोषेविशेषे हरा मानसी रामपीसेhttps://youtu.be/z76jlFEd8Nk…

Manobodh by Priya Shende Part 90 : मनोबोध भाग 90-न ये राम वाणी तया थोर हाणी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 90 (Manobodh by Priya Shende Part 90 )न ये राम वाणी तया थोर हाणीजनी व्यर्थ प्राणी तया नाम काणीहरी नाम हे वेद शास्त्री पुराणीबहु आगळे बोलिली व्यासवाणी…

Manobodh by Priya Shende Part 84 : मनोबोध भाग 84 – विठोने शिरी वाहिला देवराणा

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 84विठोने शिरी वाहिला देवराणातया अंतरी ध्यास रे त्यासी नेणानिवाला स्वये तापसी चंद्रमोैळीजीवा सोडवी राम हा अंतकाळीhttps://youtu.be/7YCEcR0X6p4…

Manobodh by Priya Shende Part 82 : मनोबोध भाग 82 – बहु नाम या रामनामी तुळेना

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 82 - Manobodh by Priya Shende Part 82बहु नाम या रामनामे तुळेनाअभाग्या नरा पामारा हे कळेनाविषा औषध घेतले पार्वतिशेजिवा मानवा किंकरा कोण पुसेhttps://youtu.be/8cznwtec0yIपुन्हा एकदा रामनामाचा…

Samarth Bharat Abhiyan : समर्थ भारत अभियाना अंतर्गत मनाच्या श्लोकांची पन्नासावी प्रभात फेरी

एमपीसी न्यूज  मनाच्या श्लोकांची पन्नासावी प्रभात फेरी 15 नोव्हेंबर 2022  संपन्न होणार आहे. गेली साडेचार वर्षे सातत्याने यमुना नगर निगडी भागात दर महिन्याच्या पंधरा तारखेला मनाच्या श्लोकांचे गायन अव्याहत सुरू आहे. या प्रभात फेरीचा उद्देश असा…

Manobodh by Priya Shende Part 75 – समस्तामध्ये सार विचार आहे

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 75 (Manobodh by Priya Shende Part 75)समस्तांमध्ये सार विचार आहेकळेना तरी सर्व शोधून पाहेजीवा संशयो वाउगा तो तजावाप्रभाते मनी राम चिंतीत जावाया श्लोकांमध्ये समर्थ सांगत (Manobodh…

Manobodh by Priya Shende Part 44 : मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 44 (Manobodh by Priya Shende Part 44)मना रे जनी मौन्य मुद्रा धरावीकथा आदरे राघवाची करावीनसे राम ते धाम सोडोनी द्यावेसुखा लागि आरण्य सेवित जावेhttps://youtu.be/S4AjzkCPYRA…