Browsing Tag

Managing Director of the company Suresh Sodani

Alandi News : स्नेहवनचा फिरता दवाखाना सुरू ; ‘सेन्चुरी इन्का’कडून रुग्णवाहिका भेट

स्नेहवन' संस्था गेली पाच वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनाचे काम करते. आळंदीपासून 8 किमी अंतरावर असलेल्या कोयाळी गावात मुलांचा निवासी प्रकल्प संस्थेमार्फत चालवला जातो.