Pune News : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मंगेश कोळपकर, सरचिटणीस पदी सुजित तांबडे
एमपीसी न्यूज : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. सकाळचे मंगेश कोळपकर सरचिटणीसपदी दै. महाराष्ट्र टाईम्सचे सुजित तांबडे तर खजिनदारपदी दै. लोकमतचे निलेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवड झालेल्या पदाधिकार्यांची नावे पुढील…