Browsing Tag

Manmad News

Manmad News : सकारात्मक ! पाच वेळा हृदय विकाराचा झटका आलेल्या 92 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज - देशासह राज्यात कोरोनाची भयावह आकडेवारी समोर येत आहे. दररोज अडीच हजार रुग्ण आपला जीव गमावत आहेत. अशात मनमाड येथून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. पाच वेळा हृदय विकाराचा झटका आलेले, मधुमेह, रक्तदाब यासारख्या व्याधी असलेल्या 92…