Manobodh by Priya Shende Part 81 : मनोबोध भाग 81 – मना मत्सरे नाम सांडू नका हो
एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 81(Manobodh by Priya Shende Part 81)मना मत्सरे नाम सांडू नका होअती आदरे हा निजध्यास राहोसमस्तांमध्ये नाम हे सार आहेदुजी तुळणा तूळितां ही न साहेhttps://youtu.be/rqOM2lY4m44…