Browsing Tag

Manobodh

Manobodh by Priya Shende Part 101 : मनोबोध भाग 101- जया नावडे नाम त्या येम जाची

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 101 -जया नावडे नाम त्या येम जाचीविकल्पे उठे तर्क त्या नर्क ची चीम्हणोनी अती आदरे नाम घ्यावेमुखे बोलता दोष जाती स्वभावेह्या श्लोकात समर्थ आपल्याला रामनामाचा महिमा सांगत आहेत.कधी कधी माणसाला…

Manobodh : मनोबोध भाग 100 – येथासांग रे कर्म तेही घडेना

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 100येथासांग रे कर्म तेही घडेनाघडे धर्म ते पुण्य गाठी पडेनादया पाहता सर्वभूती असेनाफुकाचे मुखी नाम तेही वसेनाhttps://youtu.be/otnxCFFxaAkया श्लोकात समर्थ सांगताहेत की…

Manobodh by Priya Shende Part 99  : मनोबोध भाग 99 -जगी धन्य वाराणसी पुण्यरासी

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 99 - Manobodh by Priya Shende Part 99 जगी धन्य वाराणसी पुण्यरासीतयेमाजि जाता गती पूर्वजांसीमुखे रामनामावळी नित्यकाळीजिवा हित सांगे सदा चंद्रमौळी या श्लोकात वाराणसी म्हणजे काशी- विश्वेश्वराचे…

Manobodh by Priya Shende Part 98 : मनोबोध भाग 98 – हरीनाम नेमस्त पाषाण तारी

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 98 - हरीनाम नेमस्त पाषाण तारी- (Manobodh by Priya Shende Part 98)हरीनाम नेमस्त पाषाण तारीबहु तारिले मानवी देहधारीतया रामनामी सदा जो विकल्पीवदेना कदा जीव तो पापरुपीया श्लोकात समर्थ नामस्मरणाचा,…

Manobodh by Priya Shende Part 97 : मनोबोध भाग 97 – मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची

एमपीसी न्यूज - मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 97 -(Manobodh by Priya Shende Part 97)मुखी नाम नाही तया मुक्ती कैंचीअहंतागुणे यातना ते फुकाचीपुढे अंत येईल तो दैन्यवाणाम्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा…