Browsing Tag

Manoj Chitlikar

Pune News : ‘जीएसटी’तील तरतुदींविरोधात कर सल्लागारांचा देशव्यापी एल्गार

पुण्यात हे आंदोलन वाडिया कॉलेज जवळील जीएसटी (जुने एक्साईज ऑफिस) कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता होणार आहे, अशी माहिती 'ऑल इंडिया प्रोटेस्ट कमिटी'चे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.