Browsing Tag

Manthan Foundation’s

Pimpri News : एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांसाठी वायआरजी केअर आणि मंथन फाउंडेशनचा विशेष उपक्रम

मंथन फाउंडेशन व रिलीफ फाउंडेशन या सामजिक संस्थेच्या सहकार्याने एचआयव्हीसह जगणाऱ्या मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा, या उद्देशाने काम सुरु आहे. जगातील हा पहिला उपक्रम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.