Browsing Tag

Manuvad

Pune News : धर्माबद्दल बोलताना शब्दाबाबत जागरूक राहणे जरुरीचे : छगन भुजबळ

यापुढे सर्वांना माझं एकच आवाहन आहे. एकमेकाच्या धर्मावर टीका करायला किंवा त्यावर चर्चा करायला बंधन असावं असे वाटत नाही. पण त्याला मर्यादा असणं आणि शब्दाचा योग्य वापर करणे जेणेकरून दुखावणार नाही.