ठळक बातम्या Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, 3 मृतदेह सापडले अनेकजण बेपत्ता फेब्रुवारी 7, 2021 हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना दिसत आहे. पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पुल वाहून गेले असून, एसडीआरएफने मदत कार्य सुरू केले आहे.