Browsing Tag

Marath News

Pune : उन्हाळ्यात प्रवाशांना दिलासा; विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन

एमपीसी न्यूज : उन्हाळ्यात सुट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकं बाहेरगावी जातात. (Pune) यावेळी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता  रेल्वेने उन्हाळ्यात सात विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या 12 एप्रिल ते 19 जून या कालावधीत…

Pune metro :  मेट्रो धावली सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोने गरवारे मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक येथे मेट्रोची चाचणी घेतली. (Pune metro) पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे आज (शुक्रवारी)…

ITBP Bus Accident : जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 6 जवान शहीद

एमपीसी न्यूज:  जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये ITBP च्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात 6 जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत.…