Browsing Tag

maratha andoala

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे कडकडीत बंद, चाकण रस्त्यावर ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या 'बंद'ला तळेगाव दाभाडे व परिसरातील गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तळेगाव स्टेशन येथे चाकण रस्त्यावर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.…