Browsing Tag

maratha seva sangh

Pimpri news: मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने क्रांती ज्योती सावित्री माई…

एमपीसी न्यूज : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष राजू डुबल, कार्याध्यक्ष रघुवीर तुपे,…

Pimpri News : महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करा – मराठा सेवा संघ

एमपीसी न्यूज - अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महापुरुषांची बदनामी व चारित्र्य हनन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदा करावा. अशी मागणी मराठा सेवा संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मराठा सेवा संघ, पिंपरी…

Nigdi News : मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

एमपीसी न्यूज - मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड छावा युवा मराठा महासंघ व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांचे हस्ते छ.…

Talegaon News : मराठा आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविणार : आमदार सुनील शेळके

एमपीसीन्यूज -मराठा समाजाच्या आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी अग्रेसर राहणार आहे. माझ्या मराठा बांधवांसाठी विधानसभेत आवाज उठवणार. प्रसंगी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाई सोबत राहणार असल्याची ग्वाही आमदार सुनील शेळके यांनी दिली.…

Pune : मराठा सेवा संघ प्रणित उद्योग कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश जाधव

एमपीसी न्यूज - मराठा सेवा संघ प्रणित उद्योग कक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांनी ही नेमणूक जाहीर केली. मराठा सेवा संघाच्या नुकत्याच झालेल्या…

Pimpri : मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 110 व्या जयंतीनिमित्त थेरगाव येथे तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, संघटक ज्ञानेश्वर…