BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Marathi cinema

सुख म्हणजे नक्की काय असतं’ चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते. सुख मिळवण्यासाठी आपण आपला प्रत्येक क्षण वेचत असतो आणि आपापल्या परीने सुखी राहण्याचा मार्ग शोधत असतो. दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी नेहमीच आपल्या कलाकृतीतून जगण्याचे वेगवेगळे पदर…

‘आनंदी गोपाळ’ जीवन प्रवासाची यशोगाथा…..

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार / प्रचार सुरु झाला होता, त्या काळात १८ व्या शतकात काहीतरी वेगळे करणाच्या वृत्तीची माणसे त्या वेळी होती, अशा ह्या काळात गोपाळ विनायक जोशी हे शिक्षणाच्या…

महाराष्ट्रात 15 मार्च पासून लागू होणार ‘छत्रपती शासन’

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ''छत्रपती शासन'' सिनेमा येत्या १५ मार्च २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. धर्म, जाती, प्रदेशाच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या…

‘एक निर्णय’ …. अंतर्मुख करणारा निर्णय

एमपीसी न्यूज- व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे, मानसिकता निराळी, त्यामुळे विचारधारणाही भिन्न-भिन्न प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त, निर्णय करण्याची आणि तो घेऊन अमलात आणण्याची “ क्रिया-प्रक्रिया “ ही वेगवेगळ्या स्तरावर…

चित्रपट “ कृतांत , नियती आणि वास्तव यांचा संघर्ष

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- माणूस आपल्या मनाप्रमाणे वागतो, आपल्या कष्टाचे सारे काही मिळवीत असतो, त्यासाठी नशिबाची साथ मिळणे आवश्यक असते, आपण जीवन जगत असताना आजूबाजूच्या परिस्थितीचा, कुटुंबाचा विचार करायला हवा. इतरांच्या साठी वेळ…

अभिनेते श्रीरंग देशमुख आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

एमपीसी न्यूज- मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. स्वरंग प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’…

चित्रपट “ आरॉन “… प्रेम, आपुलकीचा मनोवेधक

एमपीसी न्यूज- आई आणि मुलगा यांचे प्रेम हे अजरामर आहे. हे नाते अतूट असते, ते प्रेम, जिव्हाळा, आपुलकीची ओढ ही एक वेगळीच उर्मी देणारी असते. अश्याच एका आई मुलाच्या प्रेमाची कथा आरॉन ह्या चित्रपटात मांडली आहे.चित्रपटाची निर्मिती जी एन पी…

Pune : ‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ

एमपीसी न्यूज- सध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमुळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रिय…

Pune:पुन्हा-26/11मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच

एमपीसी न्यूज  : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ईकेसी मोशन पिक्चर्स प्रस्तृत पुन्हा-26/11’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सुमीत पोफळे लिखित आणि दिग्दर्शित ह्या सिनेमाचा  ट्रेलर आणि म्यूजिक …

चित्रपट “ झांगडगुत्ता , सादरीकरणात कमी पडला

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- गावचा विकास व्हावा असे प्रत्येक गावातील लोकांना वाटत असते, पण त्यासाठी गावातील सर्वच माणसांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असते, काही जणांचे विचार इतरांना पटत नाहीत, गावाचा विकास होत नाही, विचारांचा…