Browsing Tag

Marathi cinema

चित्रपट “ आरॉन “… प्रेम, आपुलकीचा मनोवेधक

एमपीसी न्यूज- आई आणि मुलगा यांचे प्रेम हे अजरामर आहे. हे नाते अतूट असते, ते प्रेम, जिव्हाळा, आपुलकीची ओढ ही एक वेगळीच उर्मी देणारी असते. अश्याच एका आई मुलाच्या प्रेमाची कथा आरॉन ह्या चित्रपटात मांडली आहे.चित्रपटाची निर्मिती जी एन पी…

Pune : ‘माऊली’ सिनेमामुळे रितेश देशमुखच्या लोकप्रियतेत वाढ

एमपीसी न्यूज- सध्या अभिनेता रितेश देशमुख आपली आगामी फिल्म माऊलीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माऊली सिनेमाच्या प्रमोशनमुळे महाराष्ट्र दौरा केलेल्या रितेशच्या लोकप्रियतेतही चांगलीच वाढ झालेली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रिय…

Pune:पुन्हा-26/11मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच

एमपीसी न्यूज  : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ईकेसी मोशन पिक्चर्स प्रस्तृत पुन्हा-26/11’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सुमीत पोफळे लिखित आणि दिग्दर्शित ह्या सिनेमाचा  ट्रेलर आणि म्यूजिक …

चित्रपट “ झांगडगुत्ता , सादरीकरणात कमी पडला

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- गावचा विकास व्हावा असे प्रत्येक गावातील लोकांना वाटत असते, पण त्यासाठी गावातील सर्वच माणसांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असते, काही जणांचे विचार इतरांना पटत नाहीत, गावाचा विकास होत नाही, विचारांचा…

हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा !(व्हिडिओ)

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- प्रवीण राजा कारळे दिग्दर्शित हृदयात समथिंग समथिंग सिनेमाचा ट्रेलर मुंबईत एका शानदार सोहळ्यात नुकताच लाँच करण्यात आला. ह्यावेळी सिनेमाचे कलाकार अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि…

चित्रपट ” परी हूँ मैं ” अंतर्मुख करणारी चित्रकृती

एमपीसी न्यूज- लहानपणापासून प्रत्येकाला असे वाटत असते की, आपण कधीतरी नाटकात, सिनेमात, मालिकेत काम करावे, पण ती इच्छा मोठे झालो तरी पूर्ण होत नाही. मग अशी पालक मंडळी आपली मनातील इच्छा मुलांच्या मध्ये उतरविण्याचा प्रयत्न करतात, आणि मग त्या…

‘तुंबाड’ चित्रपट आता मराठीत

(दीनानाथ घारपुरे )एमपीसी न्यूज- अभिनेता सोहम शाहचा एक अनोखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तुंबाड’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आनंद एल राय निर्मित या चित्रपटाचा टीझर अंगावर रोमांच उभा करणार…

‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज- योगायतन फिल्म्स प्रस्तुत ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. अष्टपैलू व्यक्तिमत्व, राष्ट्रीय खेळाडू, कँब्रिज विद्यापीठातील टॉपर (2018), यंग भारतीय फाउंडेशनचे संस्थापक अमेय प्रताप…

रहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- चित्रपटाची उत्सुकता वाढवणारे ‘Once मोअर’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि त्याची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात नेमकं काय असणार? याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या…

‘टेक केअर गुड नाइट’ ह्या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित

(दीनानाथ घारपुरे)एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या…