Browsing Tag

Marathi Drama

‘आमने सामने’ प्रेम, आपुलकीचा सुरेख संगम असलेले नाटक

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- लग्न करून केलेला संसार आणि लिव्ह इन रिलेशनशिप यामधील नवरा बायकोचे नातेसंबंध अशी मध्यवर्ती कल्पना असलेलं हलके-फुलके मनाला भावणारे " आमने सामने " हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.लग्न, एक…

‘हिमालयाची सावली’ उत्तुंग अप्रतिम नाट्यकृती

(दीनानाथ घारपुरे )एमपीसी न्यूज- मनामध्ये इच्छाशक्ती हि प्रभावीपणे ठासून भरली असेल तर कोणतेही काम अवघड नाही. एकदा का मनाने आपणास काय करायचे आहे हे पक्के केले कि कितीही संकटाचे डोंगर समोर आले तरी ते त्या व्यक्तीला पार करता येतात.…

‘हिमालयाची सावली’ नाट्य रसिकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज- ‘जुने ते सोने’ या उक्तीचा प्रत्यय सध्या मराठी रंगभूमीवर येत आहे. काही नाट्यकलाकृती कितीही जुन्या झाल्या तरी पुनःपुन्हा बघाव्याशा वाटतात. कदाचित म्हणूनच, रंगभूमीवर या जुन्या नाट्यकलाकृतींची नव्याने नांदी होऊ घातली आहे. प्रा.…

‘हॅम्लेट’ अफाट सूडनाट्याचा दुर्देवी अंत अन तरीही नेत्रदीपक

(हर्षल आल्पे)एमपीसी न्यूज- खरतर पाश्चात्य कलाकृती बघताना आपण तिच्याशी नातं सांगु शकतो का ? हा गहन प्रश्न असतो ...त्यातुन शेक्सपियर नामक जगविख्यात लेखकाच्या समृध्द लेखणीतुन सज्ज झालेलं नाटक... म्हणजे कदाचित न समजणारं असं काही तरी असु…

Talegaon Dabhade : ‘गंध द स्मेल’ नाटकाने रसिकांसमोर सुगंध पसरवला

एमपीसी न्यूज- रंगभूमी मुंबई क्रियेशनस प्रस्तुत गंध द स्मेल या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामान्य आयुष्य जगत असताना आपल्या आयुष्यात गंध किती म्हहत्वाचा असतो त्याला किती छटा असतात त्या सर्व छटा प्रभावीरित्या या नाटकात मांडल्या…

Talegaon Dabhade : गंध the smell नाटक लवकरच रंगभूमीवर

एमपीसी न्यूज- 'गंध the smell' नावाचे हिंदी नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. रंगभूमी मुंबई क्रिएशन्स या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. गंध ,वास याच्या विविधांगी छटा या नाटकातून हळुवारपणे उलगडल्या आहेत. तसेच मानवी…

मिस्टर & मिसेस लांडगे,,,,,- “धमाल गोंधळ कमाल चकवा” धमाल मनोरंजन (व्हिडिओ)

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- गोंधळ आणि संशय निर्माण झाले की माणसाच्या मनात विचारांचे काहुर माजते. त्यामधून विनोदनिर्मिती होते. एकमेकात गुंतलेले प्रसंग आणि सहज सुचलेल्या थापांमुळे प्रसंग निभावून जातो. ही सारी धमाल, मनोरंजन- मिस्टर and…

नाटक : एपिक गडबड , वेगळी अनुभूती वेगळा अविष्कार….

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण सर्व वेगवेगळ्या भूमिका रंगवणारी पात्रे आहोत, आपले कर्म करताना धडपड करीत असतांना अनेकदा गडबड होते आपल्या चांगल्या वाईट क्षणात आपण आनंद शोधायला सुरवात करतो. आपण ठरवतो एक आणि समोर…

नाटक : तेरा दिवस प्रेमाचे, “ गंभीर, विनोदी, अंतर्मुख करणारे… 

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- जन्माला आलेला माणुस हा एक दिवस मृत्यू पावतो, त्या नंतर चे वातावरण गंभीर बनून जाते, शेजारधर्म म्हणून प्रत्येक जण त्या व्यक्तीला मदत करतो, पण त्यामध्ये सुद्धा व्यक्ती तितक्या प्रकृती हे असतेच, अश्याच एका…

Chinchwad : नात्यामधील विश्वासाचे महत्व अधोरेखित करणारे नाटक ‘थ्रो बॅक’

(विराज सवाई)एमपीसी न्यूज- प्रत्येक नातं हे विश्वासाच्या पायावर आधारलेलं असतं आणि तो जोपर्यंत अढळ आहे तोपर्यंत नात्यातली विण कधीही सैल होत नाही. अगदी कुठल्याही परिस्थितीत पून्हा उठून उभं राहण्याची, नव्याने आयुष्य सुरू करण्याची उमेद…