Browsing Tag

Marathi film Dhappa

बहुप्रतीक्षित ‘धप्पा’चा ट्रेलर प्रदर्शित

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- ‘‘तुला माहीत आहे ना बाहेरच जग कसं आहे?’’ या प्रश्नावर ‘’बाहेरच्या जगाला सामोरे जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला दुबळं नको बनवू.’’ असा संवाद कोणत्याही पालकांमध्ये आज होत नाही. उलट आपल्या मुलांनी चार भिंतीत…