Browsing Tag

Marathi film Review

Mumbai : सुबोध भावेंचा भयभीत करणारा “भयभीत” आज पासून चित्रपटगृहात

एमपीसी न्यूज- अनाकलनीय गोष्टींची अनामिक भीती कायम मनाला असते. या भीतीमागे काही गुपितंही दडलेली असतात. काहींसाठी ते भास असतात काहींसाठी भासापलीकडे बरंच काही. याच भास-आभासाचा अनुभव अनेकांना आलेला असतो ज्यातून तयार होतात काही अगम्य आणि गूढ…

‘चोरीचा मामला’…… धमाल गोंधळ….. कमाल गडबड !

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- अशी एक म्हण आहे की चोरीचा मामला हळूहळू बोंबला चोरी करणे हे वाईटच असते पण ती चोरी कोणत्या प्रकारची आहे यावरच सगळा मामला ठरतो. एखाद्याची वस्तू त्याच्या अर्थात मालकाला न विचारता त्याच्या कळत नकळत ती पळवायची…

फत्तेशिकस्त सिनेमा …एक देखणा सर्जिकल स्ट्राईक

(हर्षल आल्पे)एमपीसी न्यूज- एक दर्जेदार अभंग सुरु आहे एका देवळात..... महाराज मोहिमेवर गेलेत अन जिजाबाई अन सोयराबाई आणि छोटा संभाजी ,त्या अभंगात तल्लीन झाल्या आहेत ... बाळराजे मध्येच आऊसाहेबांना “राजे कधी येणार ?”असा प्रश्न विचारतात ...…

‘सावरकर हाजिर हो !’ या हिंदी चित्रपटाचा टिझर आणि पोस्टर प्रदर्शित

एमपीसी न्यूज- गांधीजंयतीची दीडशे वर्ष जगभरात साजरी होत असतानाच याच दिवसाला शुभमुहुर्त मानून सावरकरांवर निर्माण होत असलेल्या 'सावरकर हाजिर हो !' या हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ही केवळ चित्रपट रसिकांसाठीच नाही तर गांधी आणि सावरकर…

चित्रपट ‘बाबा’ : भावनांचा शब्दाविण संवाद

एमपीसी न्यूज- 'बाबा' ह्या शब्दामध्ये खूप अर्थ भरलेला आहे, आई बाबा या दोन शब्दांची ओळख आपल्याला लहानपणापासून होते. आईचे प्रेम, वात्सल्य जिव्हाळा, आपुलकी इत्यादी भावना आपण अनुभवलेल्या असतात. प्रेमाबरोबर रागावणे हे सुद्धा त्यात आलेच. "बाबा"…

अंतर्मुख करणारा चित्रपट “स्माईल प्लीज

एमपीसी न्यूज- आपण सर्वजणांनी कधी ना कधी कोणत्यातरी प्रसंगामध्ये " स्माईल प्लीज " असे म्हंटलेलं असतेच. स्माईल प्लीज मध्ये बरेच काही दडलेलं आहे. हा शब्द कधी वापरायचा हे प्रसंगानुसार ठरलेलं असते, पण ह्या शब्दाच्या मागे बराच मोठा अर्थ दडलेला…

मराठी चित्रपट ‘वेलकम होम’… वास्तवाचे चित्रण

एमपीसी न्यूज- घर म्हणजे वास्तू, चार भिंती, वरती छप्पर, समोर अंगण, गैलरी, किंवा असेच काही, पण हि रचना म्हणजे खरोखरीचे घर आहे का ? त्या घरामध्ये मायेचा, जिव्हाळ्याचा, प्रेमाचा ओलावा असला तर त्याला घरपण येते, पण असे घरपण जरी असले तरी…

प्रेक्षक आग्रहास्तव पुन्हा ‘बोला अलखनिरंजन’

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राला अध्यात्माची मोठी परंपरा आहे. अनेक संत, महात्म्यांचा मोठा वारसा महाराष्ट्रभूमीला लाभला आहे. यापैकीच एक म्हणजे नाथ संप्रदाय. या नाथ संप्रदायाचा मोठा भक्तगण आज महाराष्ट्रभरात विखुरला आहे. नवनाथांच्या महतीचे यथार्थ…

चित्रपट “ सावट , एक वेगळा भयपट “

(दीनानाथ घारपुरे)एमपीसी न्यूज- भीती, -- माणसाला भीती, भय, घबराट, मानसिक दडपण इत्यादी भावनांचा कधी ना कधी अनुभव आलेला असतो. भीतीचे सावट हे माणसाच्या मनावर एकदा आरूढ झाले कि त्याची विचार सरणी हि त्याच्या मनाप्रमाणे होत नाही. एखाद्या…