Browsing Tag

Marathi Film Stars

Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांचा रसिकांना घरीच राहण्याचा सल्ला

एमपीसी न्यूज -  कोरोना या विषाणूंमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. लॉकडाऊनमुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे सध्या अनेकांना घरातच रहावं लागत आहे. त्यामुळे त्यांचे दैनंदिन कार्यक्रम बदलले आहेत. काही लोकांच्या मानसिक आरोग्यावरही फरक पडत आहे.…