Browsing Tag

marathi hinjewadi news

Hinjawadi News : गांजा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; अर्धा किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 3) दुपारी मुळशी तालुक्यातील भोइरवाडी…

Hinjawadi News : गुटखा विक्रीसाठी जाणाऱ्या दोघांवर गुन्हा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - कार मधून विक्रीसाठी जात असलेल्या दोघांवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 4) सायंकाळी लक्ष्मी पॅलेस हॉटेल जवळ हिंजवडी येथे केली. किरण ज्ञानोबा साळुंके (वय 41, रा.…

Hinjawadi News : विवाहितेचा छळ प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 30 जून 2020 ते 26 मे 2021 या कालावधीत घडला. मंगेश बबन शिवेकर (वय 28), कुंदा बबन शिवेकर (वय 48), बबन…

Hinjawadi News : दारू प्यायल्याचे आईला सांगितल्याच्या संशयावरून मावस बहिणीला रॉडने बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - मावस भाऊ दारू प्यायल्याचे बहिणीने त्याच्या आईला सांगितले. या संशयावरून मावस भावाने बहिणीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) हिंजवडी येथे घडली.मनीषा हिरामण चव्हाण (वय 32, रा. लक्ष्मी माता मंदिराजवळ,…

Hinjewadi News : क्रेडीट कार्डची माहिती हॅक करून अज्ञाताने केले विमानाचे तिकीट बुक

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीच्या क्रेडीट कार्डची माहिती हॅक करून अज्ञाताने क्रेडीट कार्डद्वारे 29 लाख 74 हजार 833 रुपये एवढी रक्कम विमानाच्या विकीत बुकिंगसाठी वापरली. याबाबत बँकेकडून पोलिसात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे.मिलिकअर्जुन…

Hinjewadi News : दगडाने ठेचून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याची घटना आज (शुक्रवारी, दि. 5) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हिंजवडी परिसरात उघडकीस आली आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पटविण्याचे काम हिंजवडी पोलिसांकडून सुरू आहे.…

Hinjewadi News : कॅब चालकाला चाकूच्या धाकाने लुटणा-या चार जणांना अटक

एमपीसी न्यूज - प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एका कॅब चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना शनिवारी (दि. 13) रात्री पावणे दोन वाजता भूमकर चौकाजवळ घडली. यातील चार चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेली रोख रक्कम,…

Hinjewadi News: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 3) मध्यरात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास पुनावळे येथे पवना नदीच्या ब्रिजवर घडली.स्वप्नील (पूर्ण नाव माहिती नाही) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे…