MNS vs AMAZON : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेकडून पुण्यात ॲमेझॉनची तोडफोड !
एमपीसी न्यूज : मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील अॅमेझॉनच्या ऑफिसमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून खळ्ळखट्याक आंदोलन करत तोडफोड करण्यात आली आहे.मराठी भाषेला अॅमेझॉनच्या…