Browsing Tag

marathi news app

Maval Corona Update : आज कोरोनाचे 29 नवीन रुग्ण; तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा पाच हजारांच्या पुढे

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 5) कोरोनाचे 29 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 5 हजार 10 झाली आहे. तर दिवसभरात 106 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिकोना (पुरुष, 62…

Lonavala News: डोंगरगाव कुसगाव येथील प्रलंबित पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - डोंगरगाव कुसगाव येथील प्रलंबित असलेली पाणी पुरवठा योजना लवकर मार्गी लावण्याची मागणी पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत यांनी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  डोंगरगाव कुसगावसाठी प्रादेशिक पाणी योजना…

Pune News: संपूर्ण शहरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार त्वरित थांबवावा- राघवेंद्र मानकर 

एमपीसी न्यूज - पुणे शहरात दरदिवशी अधिकाधिक करोना रुग्णांची भर पडत आहे अशातच रेमडेसिव्हिर हे उपचारात महत्वाचे औषध असल्याने त्याची उपलब्धता सुरळीत होणे अपेक्षित आहे. पण, पुणे शहरात या औषधांचा तुटवडा भासत असून यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल…

Maval News: वडगाव येथे विद्युत दाहिनीच्या कामास लवकरच होणार सुरुवात

एमपीसी न्यूज - ​वडगाव मावळ ​येथील विद्युत/ गॅस दाहिनी शेड तयार असल्याने पर्यावरणाचा -हास  होऊ नये म्हणून रोटरी क्लबच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून विद्युत वाहिनी व गॅस दाहिनी मावळ तालुक्यातील प्रमुख शहरांना हि उपकरणे देण्याची योजना…

Dagadusheth Ganpati: विश्वकल्याणाकरीता सुदर्शन यागाने ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर यज्ञ-यागांना…

एमपीसी न्यूज - जगभरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी विश्वकल्याणाकरीता दगडूशेठ गणपतीसमोर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये यज्ञ-यागांना सुदर्शन यागाने आज प्रारंभ झाला. संपूर्ण सृष्टीचे पालक असलेल्या भगवान…

Pune News : कोयत्याने वार करून तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - कोयत्याने डोक्यात व हातावर वार करून तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हि घटना पुण्यातील उत्तमनगर, पायगुडे वस्ती येथे शनिवारी (दि.3) घडली.  याप्रकरणी हल्ल्यात जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुण रामेश्वर इंगळे (रा.…

Talegaon Dabhade News: टेम्पोमधून गोमांस घेऊन जाणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - गोमांस कापणे तसेच वाहतूक व विक्री करण्यास बंदी असताना टेम्पोमधून गोमांस घेऊन जाणा-या दोघांना उर्से टोलनाक्यावर शुक्रवारी (दि.2) अटक करण्यात आली. साता-यातील ढाब्यावरुन आणलेले हे मांस मुंबईच्या दिशेने ते घेऊन चालेले होते. …

Pimpri news: पॉझिटिव्ह न्यूज! प्रभागातील सक्रिय कोरोनाची रुग्णसंख्या घटतेय, आपल्या भागात किती…

एमपीसी न्यूज - मागील आठ दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे प्रभागातील रुग्णवाढीचा आलेखही खाली येत आहे. ही दिलासायक बाब मानली जात आहे. पालिकेच्या 'ब' प्रभाग कार्यालय हद्दीतील रावेत,  किवळे-विकासनगर,…

Pune News: स्वतःचा आणि प्रवाशाच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकाकडून ‘पीपीई किट’चा वापर

​एमपीसी न्यूज ​- कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळी खबरदारी बाळगताना दिसतो. पुण्यात तर कोरोनाची रुग्ण संख्या मोठी आहे आणि हा आकडा दररोज वाढतच आहे.अनलॉक नंतर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सरकारने रिक्षा…

Maval News: इंद्रायणी नदीच्या पुलावरील धोके लक्षात घेऊन त्वरीत दुरूस्ती करावी

एमपीसी न्यूज - आंबी औद्योगिक क्षेत्राच्या कातवीजवळील रस्त्यावरील इंद्रायणी नदीच्या व रेल्वेच्या पुलावरील दोन्ही बाजूंचे जोड उखडलेले असून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. त्यामुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्वरीत दुरूस्ती करावी, अशी मागणी…