Browsing Tag

marathi news for today

Vadgaon Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटकपदी संजय बावीसकर

एमपीसी न्यूज - मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटकपदी तळेगाव दाभाडे येथील संजय बावीसकर यांची निवड जाहीर करण्यात आली. आमदार सुनिल शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव…