Maval Corona Update : आज कोरोनाचे 29 नवीन रुग्ण; तालुक्यातील कोरोनाबधितांचा आकडा पाच हजारांच्या पुढे
एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 5) कोरोनाचे 29 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 5 हजार 10 झाली आहे. तर दिवसभरात 106 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तिकोना (पुरुष, 62…