Browsing Tag

marathi vidnyan parishad

Pune : इंधनबचतीसाठी ‘सीएनजी’चा वापर वाढवायला हवा – शेखर इनामदार

एमपीसी न्यूज - "कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) वर चालणाऱ्या गाड्याचा वापर नागरिकांकडून केला जावा, हा एक चांगला पर्याय आहे. अशा प्रकारातील गाड्यांच्या वापरामुळे इंधनबचत तर होतेच, तसेच प्रदूषणालाही आळा बसतो. शहरात २००६ पासून या प्रकारातील…