Browsing Tag

marathwada Janvikas sangh

Dehugaon News : वृक्षदायी प्रतिष्ठान, देहूगाव नगरपंचायत, मराठवाडा जनविकास संघातर्फे…

एमपीसी न्यूज - वृक्षदायी प्रतिष्ठान व देहूगाव नगरपंचायत आणि मराठवाडा जनविकास संघातर्फे गुढीपाडव्यानिमित्त कडुनिंबाचे रोपण करण्यात आले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, या पंक्तीनुसार देहूगाव गायरान येथील जल शुद्धीकरण…

Pimpri News : अलिबाग ते नारायणपूर पायी दिंडी सोहळ्यातील भाविकांना मराठवाडा जनविकास संघातर्फे स्वेटर…

एमपीसी न्यूज - अलिबाग ते श्री क्षेत्र नारायणपूर पायी दिंडी सोहळ्यात आलेल्या भाविकांचे मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांना थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर, सॅनिटायझर, कापडी बॅग, फळे, मास्क आदींचे वाटप करण्यात…

Chinchwad News: मराठवाडा जनविकास संघातर्फे दिव्यांगांचा गौरव

एमपीसी न्यूज - जागतिक दिव्यांग दिनासारख्या दिवसांमुळे अशा व्यक्तींच्या संघर्षाची नोंद घेण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची संधी आपल्याला मिळते. लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील सर्व घटकांसोबत दिव्यांग व्यक्तिचे स्थानदेखील महत्त्वाचे आहे.…

Pimplegurav news: मराठवाडा जनविकास संघातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा

एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोशल डिस्टन्सिंग ठेवून साजरा करण्यात आला.मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार व…

Pimple Gurav News: वाढदिवसाचा खर्च टाळून अरुण पवार यांचा गरजूंना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजातील तळागाळातील अंध, दिव्यांग , सफाई कामगार, तसेच गरजू 225 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे…

Pimpri: कौतुकास्पद ! बहीण-भावाचा दोनशे झाडांची लागवड करत जतन करण्याचा संकल्प

एमपीसी न्यूज - पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने दोनशे झाडांचे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून वैष्णवी पवार व अभिषेक पवार या बहीण-भावाने हे वृक्षारोपण केले. झाडे दहा फुटाची होइपर्यंत त्यांची…

Pimpri: सरकारने सर्वच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी

एमपीसी न्यूज - भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा. त्याचबरोबर स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यायला हवी, अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी…

Dehuroad: भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघातर्फे भंडारा डोंगरावर वृक्षारोपण

एमपीसी न्यूज- पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्यावतीने राजमाता जिजामाता यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये वड, चिंच, जांभळ, पिंपळ, आवळा, कडूलिंब, तुती, वाकुळ, उंबर, रूई अशी झाडे…

Pimpri: मराठवाडा जनविकास संघ व भगवानबाबा महासंघातर्फे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व जय भगवानबाबा महासंघ यांच्या संयुक्तपणे गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…