Browsing Tag

Marathwada wheather report

Weather Report : कोकण – गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रा च्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला…