Browsing Tag

March 31 launching

ठरलं ! Xaomi Mi 10 चे 31 मार्चला भारतात लाँचिंग

नवी दिल्ही : चीनची आघाडीची स्मार्टफोन कंपनी 'शाओमी'ने 108 मेगापिक्सेलचा 'Mi 10' हा नवीन स्मार्टफोन येत्या 31 मार्च रोजी भारतात लाँच करण्याची घोषणा आज ( गुरुवारी ) केली. चीनमध्ये 3,999 युआन म्हणजेच जवळपास 42,500 रुपये किमतीत हा फोन उपलब्ध…