Browsing Tag

marhan

Pimpri News : शेजाऱ्याला पाण्याची मोटार बंद करण्यास सांगितल्यावरून वाद

एमपीसी न्यूज - नळाला पाणी येत नसल्यामुळे शेजा-याने नळाला लावलेली मोटार बंद करण्यास सांगितले. त्यावरून चौघांनी महिलेला व तिच्या वृद्ध आईला बेदम मारहाण केली. यात भांडणे सोडवणा-या महिलेचा हात फ्रॅक्चर झाला. ही घटना 1 मार्च रोजी पिंपरी येथील…

Pimpri : तरुणाला रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - पूर्वीच्या भांडणावरून शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉडच्या सहाय्याने डोक्यात मारहाण करून तरुणाला जखमी केले. संत तुकारामनगर, पिंपरी येथे शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला.नईम अयाझ तांबोळी (वय 20, रा. संत…

Dehuroad : ढाब्यावर जेवणासाठी गेलेल्या एकाला मारहाण करून ठेवले डांबून

एमपीसी न्यूज - ढाब्यावर जेवण करण्यासाठी मैत्रीसोबत गेलेल्या एका व्यक्तीला चार जणांनी मिळून मारहाण केली. तसेच त्याच्याकडे पैसे मागत त्याला हॉटेलच्या मागच्या खोलीत डांबून ठेवले. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे साडेबाराच्या सुमारास रावेत येथील…

Dighi : किरकोळ कारणावरून मजुरास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - बादलीस हात का लावला, अशी विचारणा करीत एका मजुराला लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. यामध्ये कामगार जखमी झाला आहे. ही घटना 23 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास चऱ्होली येथे घडली.बारकु सुदाम पाटोळे (वय 50, रा.…

Pimpri : बंदूकीने पत्नीच्या डोक्यावर मारहाण

एमपीसी न्यूज  - 'महिलेशी का बोलता, अशी विचारणा केल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात बंदुकीने मारहाण केली. पिंपरी - संत तुकारामनगर येथील गोल मार्केटजवळ गुरुवारी (दि.८) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.प्रमोद छगनराव घाडगे (रा. महेशनगर,…

Sangvi : हॉटेलमध्ये बोलावून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल येथे घडली.निखिल अनिल चव्हाण (वय 29, रा. नवी सांगवी) असे जखमी तरुणाचे…

Hinjwadi : दूध टँकर चालकाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज - दुधाचा टँकर घेऊन जाणार्‍या चालकाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी टँकर चालकावर चाकूने वार करून त्याच्याकडील रोकड लुटून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजता बंगळुरु-महामार्गावर सुतारवाडी येथे घडली.याप्रकरणी पंचलाल…