Browsing Tag

marijuana

Chakan Crime News : दुचाकीच्या डिकीतून गांजा घेऊन जाणा-यास अटक 

एमपीसी न्यूज - दुचाकीच्या डिकीतून गांजा घेऊन जाणा-यास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि.26) रात्री आठच्या सुमारास मेदनकरवाडी याठिकाणी हि कारवाई करण्यात आली.  तापस रंजन गिरी (वय 32, रा. मेदनकरवाडी, चाकण, मुळ रा. गडसाही बर्यापूर,…