Browsing Tag

Marimata Mandir dehuroad

Dehuroad Crime News : दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून मद्यपी पतीकडून पत्नीवर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज - पतीला दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून त्याने ब्लेडने वार करून पत्नीला जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 19) पहाटे सव्वा तीन वाजता मरिमाता मंदिराजवळ, देहूरोड येथे घडली.संगीता लखन गायकवाड (वय 25, रा. मरिमाता मंदिराजवळ,…