Browsing Tag

Marital Assault

Wakad Crime News : आई-वडिलांच्या जमिनीत हिस्सा मागत विवाहितेचा छळ; पती, सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - आई वडिलांच्या शेतीमध्ये हिस्सा मागून तो देण्यास नकार दिल्याने पती आणि सास-याने मिळून विवाहितेचा छळ केला. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला लाकडी बॅटने मारहाण केल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हा…