pimpri: ‘तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांनो, स्वत:हून तपासणी करा’
एमपीसी न्यूज - दिल्लीतील निजामुद्दीन, मरकज येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक परिषदेकरिता शहरातील कोणीही उपस्थित राहिला असाल तर आपण स्वत: पुढाकार घेवून महापालिकेच्या रुग्णालयामध्ये त्याबाबतची माहिती द्यावी. तसेच स्वतःची वैद्यकीय तपासणी…