Browsing Tag

Market Yard

Pune : श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त दि पूना मर्चंटस् चेंबरमध्ये धान्य, कडधान्य,…

एमपीसी न्यूज - अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त (Pune) दि पूना मर्चंटस् चेंबरने त्यांच्या मार्केट यार्ड येथील सभागृहामध्ये धान्य, कडधान्य, डाळी आणि ड्रायफ्रुटस् ची भव्य रांगोळी काढली आहे. मार्केटयार्ड गुळ भूसार हा…

Pune : पुण्यात आंबा महोत्सवातून शेतकऱ्यांचे मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील (Pune) आंबा महोत्सवात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चक्क शेतकऱ्यांच्या मोबाईलवरच हात साफ केला आहे. यात 12 मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात अक्षय…

Marketyard : पावसाने भाज्या, फुले, फळांच्या किंमतीत मोठी घट

एमपीसी न्यूज - गुलटेकडी मार्केटयार्डात (Marketyard) रविवारी दोडका, कारले, हिरवी मिरची, गाजर व घेवड्याच्या भावात घट झाली आहे़. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापऱ्यांनी दिली. राज्याच्या विविध भागांसह…

Pune news: मार्केट यार्डात सुरक्षा रक्षक ठेवा, आमदार माधुरी मिसाळ यांची मागणी

एमपीसी न्यूज: मार्केट यार्डातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली.पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) येथील मुख्य बाजार आणि परिसरातील वाहतुकीची…

Pune News: वाढीव पार्किंग शुल्कावरून मार्केटयार्ड बंदचा इशारा

एमपीसी  न्यूज: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीसाठी येणाऱ्या तीन चाकी वाहनांसाठी पन्नास रुपये तर चारचाकी वाहनासाठी शंभर रुपये पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला बाजारातील अडते, टेम्पो संघटना, खरेदीदार आणि कामगार…

Chakan Crime News : चाकण पोलिसांची दोन जुगार अड्ड्यांवर कारवाई; 17 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चाकण पोलिसांनी शनिवारी (दि. 4) नाणेकरवाडी येथे एका व्हिडीओ गेम पार्लरमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर आणि चाकण मधील एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.…

Pune News : संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मार्केटयार्ड राहणार बंद !

एमपीसी न्यूज : देशव्यापी भारत बंदमध्ये राज्यातील विविध शेतकरी संघटना, राजकीय पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मार्केटयार्ड उद्या (मंगळवार दि.8) पूर्णत: बंद राहणार आहे.…

Pune News : पितृपक्षात फळभाज्यांना मागणी नाही

एमपीसी न्यूज - पितृपंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात काकडी, गवार, भेंडी, लाल भोपळा, घोसावळे या फळभाज्यांची चांगली आवक होत आहे. पण, त्याला पाहिजे तशी  मागणी नाही. त्यामुळे मागील  आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांचे दर टिकून आहेत. मागणी…

Pune News: पावसाचा परिणाम, फळभाज्यांची आवक घटली; 10 ते 20 टक्क्यांनी दरवाढ

एमपीसी न्यूज - सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे फळभाज्यांची मार्केट यार्डातील आवक घटली आहे. त्यामुळे कांदा, बटाटा, टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरचीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी रविवारी…