Browsing Tag

markte news in marathi

Pune News: मागणी स्थिर असल्याने मासळीचे दर टिकून

एमपीसी न्यूज - देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून गणेश पेठेतील बाजारात मासळीची आवक होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत मागणी स्थिर असल्याने दर टिकून आहेत.श्रावणामुळे चिकनला मागणी कमी असल्याने दरात 10 रुपये घट झाली आहे. अंडी गेल्या…