Alandi : आळंदीत लग्न करायचे आहे, मग हे नवे नियम पहा ….
एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी भूमीत लग्न करुन नवीन आयुष्याची सुरुवात करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, यापुढे वधू किंवा वर आळंदीमधील रहिवासी असेल तरच त्यांना आळंदी शहरात लग्न करता येणार…