Chakan : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार
एमपीसी न्यूज - एका बांधकाम व्यवसायिकाने महिलेला लग्नाचे आमिष दाखवण तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार सन 2016 ते 22 जुलै 2023 या कालावधीत आंबेठाण चौक चाकण (Chakan) येथे घडला. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.Rajgurunagar :…