Browsing Tag

Married woman kicked out of house for speaking racist

Chakan News : जातीवाचक बोलून विवाहित महिलेला घराबाहेर काढले, पती सासू विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - जातीवाचक बोलून शारिरीक व मानसिक त्रास देऊन विवाहित महिलेला घराबाहेर काढले. याप्रकरणी पती आणि सासुविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आर.पी.एस टाऊनशीप, चाकण, खेड येथे 7 डिसेंबर 2020 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीत ही घटना…