Browsing Tag

Married woman

Chikhali News : दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतील म्हणून विवाहितेला पाठवले माहेरी

एमपीसी न्यूज – विवाहितेला ट्युमरचा त्रास असल्याने तिच्यावर दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतील या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहीतेसोबत भांडण करून तिला माहेरी पाठवले. दरम्यान तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. माहेरहून 12 लाख रुपये…

Vadgaon Crime News : सहा महिन्याच्या मुलीसोबत विवाहितेची राहत्या घरी आत्महत्या

एमपीसी न्यूज - अज्ञात कारणासाठी विवाहित महिलेने राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच वेळी तिच्या सहा महिन्याच्या मुलीचा मृतदेहही त्या ठिकाणी सापडला.ही घटना गुरुवारी (दि.11) सकाळी 11 वाजता जय मल्हार…

Chikhali News : दहा तोळे सोने आणण्याची मागणी करत विवाहितेला मारहाण

एमपीसी न्यूज - लग्नात 15 तोळे सोने देण्याची मागणी केली होती. त्यातील पाच तोळेच सोने दिले आहे. उरलेले 10 तोळे सोने आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्यादी विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे.पती…

Chikhali: लग्न मनासारखे न केल्याने छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी तिचा विवाह सासरच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे लावून न दिल्याच्या कारणावरून, तसेच लग्नामध्ये मानपान केला नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ केला. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने अखेर गळफास…

Bhosari : विवाहितेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - माहेराहून चार लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ करून महिला झोपेत असताना तिच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे नुकतीच घडली.…

Bhosari: जागेसह फ्लॅटच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी विवाहितेला मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या नावावर असलेली 11 गुंठे जागा आणि फ्लॅट विकण्यासाठीच्या  कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी सासरच्या मंडळींनी तिच्यावर दबाव टाकला.  शारिरीक, मानसिक त्रास देऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच मारण्याची धमकी दिली.…

Nigdi : पैशासाठी विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेरहून 80 लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करण्यात आला. हा प्रकार ऑगस्ट 2012 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान घडला.याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 30) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Wakad : स्वयंपाक चांगला करत नसल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - स्वयंपाक चांगला करता येत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.पती दीनदयाल बावनकर, चुलत सासू शारदा बावनकर, सासरे बाबुलाल बावनकर, दीर हरीदयाल…