Browsing Tag

Married woman

Bhosari : विवाहितेच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - माहेराहून चार लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ करून महिला झोपेत असताना तिच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे नुकतीच घडली.…

Bhosari: जागेसह फ्लॅटच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी विवाहितेला मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या नावावर असलेली 11 गुंठे जागा आणि फ्लॅट विकण्यासाठीच्या  कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी सासरच्या मंडळींनी तिच्यावर दबाव टाकला.  शारिरीक, मानसिक त्रास देऊन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच मारण्याची धमकी दिली.…

Nigdi : पैशासाठी विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेरहून 80 लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ करण्यात आला. हा प्रकार ऑगस्ट 2012 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान घडला.याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने सोमवारी (दि. 30) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Wakad : स्वयंपाक चांगला करत नसल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - स्वयंपाक चांगला करता येत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.पती दीनदयाल बावनकर, चुलत सासू शारदा बावनकर, सासरे बाबुलाल बावनकर, दीर हरीदयाल…

Bhosari: विवाहितेचा छळ, पतीसह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत वारंवार शिवीगाळ, हाताने मारहाण करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 19 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Chinchwad: पहिल्या पत्नीला मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पहिल्या पत्नीसह मुलांचा सांभाळ न करता एकाने दुसरं लग्न केले. तसेच पहिल्या पत्नीस मारहाण करून तिचा छळ केला. याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला…

Chinchwad : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने मुंग्या मारण्याचे पावडर खाऊन तसेच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास…