Browsing Tag

Married Women Beaten For Money

Pimpri crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - माहेराहून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी सासरच्या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.पती सद्दाम शेख, सासू सायरा शेख, सासूची बहिण अनिसा शेख,…