Browsing Tag

marrige

Dighi : खोटे शिक्षण सांगून लग्न करणाऱ्यावर गुन्हा;विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- शिक्षण नसतानाही उच्चशिक्षित असल्याचे सांगून लग्न केले. त्यानंतर हुंड्यावरून विवाहितेचा छळ केल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुरुवारी (दि.४) पतीसह सासरच्यांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…